पान:अशोक.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

a ४६ - गावा-गाड. नाही. म्हणून फक्त सरकारउपयोगी गांवकामगारांचीं पूर्वीच्या राजवटींतील कामें येथें नमूद करण्याचें योजिलें आहे. दर गांवाला पाटील असतो. पाटील हा कांहीं कोणी राजानें दिलेला हुद्दा नसावा. जातपाटलाच्या नमुन्यावर सर्वश्रेष्ठ गांवमुकदमाचें पार्टील हैं नांव टेबलें असावें. जातपाटलाचें वर्णन दिलें आहे त्यावरून गांवपाटलाच्या दर्जाची व अधिकारमर्यादेची अटकळ बांधतां येईल. जातपाटलाचे सर्व अधिकार गांवपाटलाला असून खेरीज तो गांवांतला राजांचा प्रतिनिधि होता व आहे. पाटलाला गांवचा प्रभु म्हटलें तरी चालेल. बहुतेक गांवांमध्यें सुरक्षिततेसाठीं इतर वस्ती मध्यभागांत व पाटीलगढी गांवकुसाजवळ मान्याच्या ठिकाणीं घातलेली आढळते. गांव वसविणारा पुढारी बहुशा गांवपाटील झाला. ज्यांनीं गांव वसविला त्या मिरासदारांपैकीं पोटलाच घराणं प्रमुख व म्हणून गांवांत मानानें सर्वांत वडील असावयाचें. जी " वरून व उचलून धरणारा आणि गांवाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला, आणि सरकारी काम, वसूलुवासलात, बंदोबस्त N. ܬܕ शिंदे, ही वत त्यानों नेकीनें गाजविले. भोंसले, दाभाडे,पवार, गायकवाड, द, होळकर, ह्यांनीं राज्यें कमावलीं तरी ते पाटिलकीला कवटाळन राहिले, आणि त्यांनी नवीन पाटीलवतनेंܘܟ ܠ` -ܫܶܟ݂ ܐܶܒܶ महाप्रतापशाली A. N ., सपादन केली. महादजी शिंद्यांना पाटील म्हण ܀ - ܠ