पान:अशोक.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Sr0. गांव-गाडा लम्र लावलें तर तो दहा वर्षेपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेस पात्र होतो. सोलापूर जिल्ह्यांत एका महार मुरळीनें आपली नात ख्रिस्ती शाळेत ‘घातली, व तिचा बातिस्मा झाला. ती उपवर झाल्यावर जातीच्या विचारानें तिनें तिचें लग्र दुस-या एका महार मुरळीच्या मुलाशीं गांवभटाकडून लाविलें. बातिस्मा झालेल्या लोकांचें नांववार सक्र्युलर गांवच्या चावडीस लागत नसतें, आणि त्यांची दोंडीही पण देत नाहीत. तरी पण ' शांतिरस्तु पुष्टिरस्तु ? गांवभट, नवरानवरीचे आत, जातभाऊ वगैरे मांडव साजरा करणारी सर्व मंडळी गुन्ह्यांत सांपडली. परंतु युरोपियन माजसेट्रेटानें सारासार विचार पाहून खैर केली व भेट चौथ्या प्रहरीं धिंडवडे झाले नाहींत. NaNN जातींतल्या लोकांवरील जें प्रमुखत्व जातीनें आपणाकडे ठेविल? त्याचा अंमल जोंपर्यंत जातीची संख्या थोडी आणि वस्ती लहान्य प्रदेशांत होती तौंपर्थत सबंध जात एकत्र जमून करी. जसजूर्शों वास्त वाडी वाढली आणि लोक दूरदूर ठिकाणीं जाऊन राहूं लागलें तसत सबंध जात गोळा होणें अवघड पडू लागलें. तेव्हां जातींतील मुं! व शिष्ट माणसें गोळा हेोऊन जातप्रकरणाचा निवाडा करीत व. तो सवे जात मान्य करी. कालांतरानें सर्वध जातींतील शिष्ट क्र्याि '"“ प्रमुख घराण्यांतून कांहीं अधिकारी नेमले, आणि s~ असे तेर्थ तेर्थ त्यांनीं सोयीप्रमाणें सबंध जात अगर पं प्रकरणांचा निकाल करावा, असा त्यांस अखत्यार दिला. अॅ “" स्थानिक जातपंचायतीकडन ज्या वादांचा निर्णय लागत न " ཡི་ rs अनक ठिकाणाचं 대되 10 ـ خصور. निर्णय लग्र अगर दिवस अशासारख्या प्रसगा जमवून लावीत. जातीनें जे अंमलदार नेमले त्यांत जाव; - S. t 合 वर्णात मोडणा-या उनातान्म जातचौगुला हे प्रमुख होत. ब्राह्मण व क्षांत्रय Au TCTजातपाटील वगैरे आर्घिकारी दक्षिण प्रांतीं फारसे दिसून येत नाहीत' '"