पान:अशोक.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Q. 3夺, ** リ。 リ वतन-वृत्ति. कोटेंही केव्हांही जा, बापाचा धंदा मुलानें उचलला नाहीं, असें कचित् दृष्टीस पडतें. बहुतेक ठिकाणों व प्रसंगीं असेंच पाहाण्यांत येतें कीं बाप वैद्य असला तर मुलगाही वैद्यकी करती; बाप सराफ किंवा जव्हेरी असला, तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहाद्दर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वांत असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याचीं साधनें व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असें स्पष्टपणें दिसतें कीं, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धांदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणें उभयपक्षीं तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यां ज्ञान मिळविण्याचीं सार्वजनिक साधनें व सोयीही थोड्या व एक श्री हेोत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळय सरांस पडे,ह्यांत नवल तें कोणतें? पुष्कळ धंदे वंशपरंपरेनें चालतात ह्या मुख्य कारण हें कीं, मुलाला वडिलार्जित मिळकत आयती मिळते, त्याचप्रमाणें वडिलार्जित धद्याचें बरेंचसें ज्ञान त्याला बसल्याजागीं अनायास प्राप्त होतें. जातां येतां वडिलांचें काम नजरेखालून जातें, त्यासंधान ते काय बोलतात हें उंबरा न ओलांडतां कानीं पडतें, आपण त *" करूं म्हटल्यास सर्व सामुग्री घरच्या घरी सिद्ध असते, आणि त्याचे " समजून घेण्याचें मनांत आणल्यास कळकळीचा सांगणात असतो. म्हणतातना, जांवयाबरोबर जेवार्वे व मुलांबरोबर् 南可。 प्रत्यक्ष बाष्पापेक्षां अधिक हितचिंतक विद्यागुरु कोण भेटणार ? धंद्या' काय लागतें, खरी मेहनत व कूस किती ह्याचा खडान्स्ड