पान:अशोक.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अधैं राज्य : 3. o दहापांच रुपयांचें नुकसान झालें तर माणसास कोण हळहळ वाटते ! पण ही झाली सामान्याची गोष्ट. असामान्याचें सर्वच कांहीं असामान्य असें जरी म्हटलें तरी त्याला सुद्धां मर्यादा आहेच. दुस-यासाठीं पहिलें जाणें, आणि पहिलें गेल्यानंतर दुसरेही गमावणें यासारखे दुःख नाहीं. फर्धानाचा राजा म्हणून समाधान नाहीं तेव्हां समरकंद जिंकणें, समरकंद जिंकल्यानंतर फर्वाना वै-यांनीं काबीज करणें आणि तो पुन्हां काबीज करण्यासाठीं समरकंद सोडतांच फर्धान्याचें राज्य नाहींसे होणें या घडामोडी पाहून मोठा अचंबा वाटतो. पण बाबुराच्या आयुष्यांत असले प्रसंग त्याच्या पांचवीस पुजले होते. हा उलटलेला डाव माघारीं फिरवण्याचा खटाटेप बाबुरानें तत्काळ चालविला. निराश होणें हैं। जरी स्वाभाविक असलें तरी पण निराशेने कायमची मरगळ घेणें हा याव। स्वभाव नव्हता, कांहीं काल त्याला वाईट वाटलें. तो चिडखोर बनला. त्याचें स्वास्थ्य ढांसळलें. तो ढdढसf रडला. पण अधूच्या रूपानें त्याची निराशा निचरून जातांच तो पुन्हां ताजा-तवाना झाला, आणि त्याचे प्रयत्न पुन्हां नव्या जोमानें चालू झाले. प्रथम त्यानें आपल्या चुलत्याकडे-म हंमदाकडे चांचपून पाहिलें. कारण fiघांना प्रान्त आपणाकडे असावा असें स्था वाटत होतें. या त्याच्या सुस