पान:अशोक.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ गांव-गाडा. पट्टी करून काढल्याचें ऐकिवांत आहे. गांवगाड्यांतलें भरित क्तिी ठेललें आहे, वाटेल त्याला त्यांत आपलें चंबू गवाळे टाकून कसा पाय रॉवता येती हैं खेडयांचें निरीक्षण करणाराला तेव्हांच ताडतां येईल. राजकीय, धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरें, आपल्या समाजाची पुराणप्रियता, वृतिछेदाची भीति, धर्मादायाची कल्पना, धौताल कारभार आणि मागणाराची चिकाटी, स्वाभिमानशून्यता, व सतरा सोंगें करून धान्य,. पैसा अगर वस्त्र उकळण्याची शिताफी ज्यांना माहित आहे, त्यांना हें सांगण्याची गरज नाहीं कीं, गांवें उकळून खाणारांची संख्या कित्येक शतकांपासून सारखी वाढतच आहे. वतन हा शब्द ' वर्तन ? (उपजीविकेचें साधन) ह्या संस्कृत शब्दापासून निघाला. राहण्याच्या जागेला आरंबी भाषेत वतन म्हणतातजातथंदा, वंशपरंपरागत काम, चाकरी, नेमणुक, उत्पन्न, अधिकार, न' हक, वडिलोपार्जित मिळकत, स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जंगम मालमत्ता, जन्मभूमि ह्या सर्वांना वतन शब्द लावतात. वतन धारण करणारा तो वतनदार. गांवच्या वसुलावर, पिकांवर, हरजिनसावर, देऊळ द्रग्यासारख्या धर्मादायावर, किंवा गांवकन्यांच्या संस्कारांवर, धर्मकृत्यांवर, ज्यांचा थोडा फार पिढ्यानुपिढ्या अगर व्य्क्विशिष्ट निरंतर किंवा कांही काळपर्यंत हक आहे, ते सर्व वतनदार होत. ज्या गांवीं जो कायमची वस्ती करून रहती, जमीनजुमला करता, किवा कालविशेषीं धद्यानिमित अगर भिक्षेनिमित्त फे-या घालतो, ती सुद्धf आपणाला त्या गांवचा वतनदार म्हणवितो. वतनदारांच्या गांवसंबंधाच्या परस्पर व्यवहाराला आणि वतनदारांच्या जगद्व्यापी जाळयांत गुरफटलेल्या गांवच्या समाईक अंतर्बाह्य व्यवहाराला ? गांवकी 'किंवा ' যাত্র गाडा ’असें म्हणतात. तेव्हां गांव-गाड्यांत समाविष्ट झालेल्या संवनि! आपण त्याचें भरित म्हणूं. سب ? fi जातिधर्मबद्ध सामान्य जनाची नजर १ मी व माझें कुटुंब हू कोंडी फोडून निघाली ती गांवकुसाला अटकली, आणि देशाभिम"