पान:अशोक.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4. गांव-गाडा. इतकी ताकद दुस-या कोणत्याही जातींत नसते, म्हणूनही कदाचित्तू बाह्मणाला जसें पंडित, तसें कुणब्याला बळी ( बलवान्) म्हणण्याचा रिवाज पडला असेल. कुणबीक ही जसा आद्य धंदा आहे, तसा तो प्रधान धंदाही आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी' अशी 'ड'चें कारण इतकंच कीं, आपल्या देशांतला मुख्य धंदा शेतीचा आहे, आणि सर्व धंदे शेतीवर जीव धरून आहेत. अझुनही शेंकडा ७२ °'*' 'पोट शेतीवर चालतें, आणि शेंकडा ८० जणांची धांव जमीन ':' ण्याकडे आहे. लोकांचा असा ठाम विश्वास आहे कीं,पोटाला भूपूर জাগি निरंतर एक काळी आई देईल; पैसा जातो, परंतु जमीन '*' राहते व तिच्यांतलें धन सालीसाल उकरून खातां येतें. तेव्हां “^” अॅक्षय धंदा ज्याला साधला, त्या धंद्याच्या लोकांनीं आपल्या आधा|ंद करणाराला अडाणी (अडणारा) म्हणूं नये तर काय म्हणावें? ज्या * काळींशीं निकट संबध नाहीं ते करणारांना ‘पांढरपेशे' म्हणतात, *' ते म्हण झाले तरी कुणब्याच्या हिशेबी अडाण्यांतच मोडतात. " ऐडयांत जातिपरत्वें अडाणी शब्दाची भिन्न भिन्न योजना डते. वाण्यांला विचारलें, तर ते सांगतील कीं, वाण्या-ब्राह्मणांचीं बारा घरं, आणि बाकी अडाण्यांचीं. गुरव, सुतार, सोनार, है ।" "" | स्वतःची जात वगळून बाकीच्यांना अडाण्यांत ढकलतील. असं आहे, तरी ज्याअर्थी कुणबिकीनें खेड़ें बहुतेक वेढ* * * *" कुणबी करतात तेच लोकवस्तीचे विभाग 'कुणबी' ऑ" "*" हे अधिक *; ऑगाणी खेडयाची उत्पति व सर्वसामान्य स्थिति प्रति|ाबाबत करणारे आहेत, ह्यांत संशय नाहीं. "ं" द्वारकची एक काय ती मेढ, आणि ती कुणबी होय. 'धान्यानामटमी भागः षष्ठो द्वादश एव वा आददीत ?? इत्यादि मनुस्मृति आह, तरी राजानें रयतेच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा भागधेय (कर) म्ह'गून घ्यावा, असा सरसकट धारा पडला असावा. म्हणूनच संस्कृतात