पान:अशोक.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

マ Jia-St. म्हणतात. कालेंकरून पांढरी व काळी ह्यांचा अर्थ अनुक्रमें पांढरींत व काळींत द्यावे लागणारे कर असा होऊन बसला; जर्स, मी ' रुपये काळी देतें. पांढरी म्हणजे गांव किंवा लोकवस्तीीि आणि काळी म्हणजे शेतकरी वर्ग असाही भाषणसंप्रदाय रूढ *"; जसें ही गोष्ट काळी पांढरीला माहीत आहे. शिवेच्या ऑं? "" al छपरें, झेंौपड्या, झांप, घरें इत्यादि दृष्टीस पडतात. गांवठाणापासू' दूरदूरची जमीन जसजसे लोक लागण करू लागले तसतशु शेताच्या येरझारा त्रासदायक होत गेल्या व शेतींतला "द" पुरता मिळेनासा झाला. म्हणून शेतांत किंवा त्यांच्या आसपास राह' मुळे शेतकरी शिवारांत कायमची वस्ती घालू लागले. अशा प्रका" शेतांत एक दोन घरें असली तर त्यांना झांप, आवसा, कोठा, "ट" किंवा पडाळ (पर + आलय) म्हणतात; आणि तीं द! पांच किंवा आधक असून त्यांचें छोटेखानी गांवठाणच aエ तर त्याला वाडा, वाडी, मजरें, पाडा असलें नांव प्राप्त होर्त. ঘাড়া, वाडा, वाडी अगर मजरें मूळ गांवच्या अंगभूत असतें, आणि कागद पत्रीं अमुक गांवची अमुक वाडी अगर मजरें याप्रमाणें उछेवितात. वाडीची वस्ती जसजशी वाढते व संपन्न होते, तसतसा तिला गांव आकार येतो; आणि मूळ गांवाला मार्गे टाकणा-या व हा मृळ 币可币T वाडी असा पांथस्थांना बुचकळा पाडणा-या वाड्याही দ্রুলিন আকুলু तात. अव्वलपासुन आपल्याकडे खेडेगांवांचे दोन भेद मानतात. ए**' आणि दुसरा कसावा. कसब (कला अगर हुन्नर) ह्या शब्द