पान:अशोक.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुकमणिका. з शेतकीच्या माहितीचीं पुस्तकें व पत्रकें, प्रात्याक्षकें, प्रदर्शनें, आयकलचर इंजिनियर, व्हेटरनरी खातें, गुरांचे दवाखाने, शेतकी सभा, शेत-शेतकरी मासिक पुस्तक, शेतकीकायदा, तगाई,परस्पर साह्यकारी मंडळ्या व पतपेढ्या. पानें१७ --» و دم هم प्रकरण ९-फसगत- एकत्र कुटुंब व्यवस्था. गांव-गाडा हैं गांवचें एकत्र कुटुंब-वतनदारांचे हातून गेलेलीं कामें व हक, वतन आणि गुणोत्कर्ष ह्यांचा विरोध, वतनपद्धति महाग जुलमी व फुकटखाऊ, आणि वतनदारांचें समुचयानें व व्यक्तिशः नुकसान करणारी. पानें २०१-२२७. प्रकरण १०-सारासार-हिंदूचें परावलंबन-जाती-जातींची परस्परांविषयीं वेष्पवई-वतनपद्धतीचें मूळ जातिधर्म-धंद्यांतील सैोंवळे ओोंवळे व त्यानें वाढविलेली गैरसेाय व खर्च-जात-कसबाचा वाऊ-धंद्याची कृात्रम प्रतिष्ठा-अस्पृश्य जाती, प्रत्यवाथ-जातिधर्माचें कष्ट फळ, गुन्हेगार व व्यभिचारी जातीअव्यभिचारी भात,वात्यस्तोम-उमाप सण-भिक्षुक व हुकृदार-कामाला वाट नाहीं-वैश्य युगाची वतनाकडून वेतनाकडे धांव. पानें २२८-२५७. प्रकरण ११-बाट-चाल-फिरस्त्यांची बंदी, अतिथि, पांखरें जनावरें ह्यांसंबंधानें अपायकारक भोळेपणा नाहींसा करणें-चाकरी तशी भाकरी, हा हिशेब कारू