पान:अशोक.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* अनुक्रमणिका. कामें, म्युनिसिपालया,जिल्हा लोकलबोर्ड,तालुका बोर्ड, सानेटरी बोर्ड सानेटरी कमेटी—वतनी चाकरी गांव कामगार,पाटील कुळकर्णी, मुशाहिरा, कामें, गुणदोष. पानें ६७-८८. प्रकरण ५-बलुते-आलुर्ते-महार,मांग,जागल्या-हाडकी, हाडोळा,इनाम इतर उत्पन्न, कामें, संख्या, गुणदोष-सोनार सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, परीट, गुरव, ग्रामजोशी, मुलाना, कोळी, गोंधळी, भाट, s-S~~ T वगार क्रारू-नारू-क्राम व उत्पन्म. पानें ८९-११५. प्रकरण -फिरस्ते-फिरत्या जमाती, प्रकार, कॉमें, भीक, चोरी-गुन्हेगार जाती, व्यभिचारी जमाती-साधू विकल समाजिक, ऐतिहासिक, धार्मिक माहितीची साधर्ने-ड.पो. अँक्ट, गुन्हेगार जातींचा कायदा वगैरे. पानें ११६-१४१. डुकानदारी-स्लउधारी व दामदुकाळू-कुणब्याचा सालखर्च, पीक खरेदीचे अगाऊ सट्टे-हाळकरी, आठवडा बाजार, यात्रा-पेठ खोटा माल-व्यापाराकडे दक्षिणात्यांचें दुर्लक्ष्य-सावकारी-शेतकरी कायदा-अवल इंग्रजीतले अरब-रोहोले पंजाबी प्रकरण ७ ह्यांचा प्रस्तुत व्यापार. पानें १४२-१६९. प्रकरण ८-कुणबी- एक बळी हजार छळी ! समुद्र जंगलांची बंदी-बटाई, मजुरी-रावील त्याचें शेत-रानांतील वस्तीच्या अडचणी, चोरचिलट व जंगली जनावरें, हत्यारें, कुंपणशेतकीं खातें, कृषिविद्या, नमुन्याचीं शेतें, गोशाळा,