पान:अर्धचंद्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ अर्धचंद्र The Day of Judgment -आज उद्यां तरी निर्णयदिन उगवेल अशी आशा धरुन काळनगरांत घोर तमांत बसलेत जीव वाट पहात ! -कुठला तो दिन !-कुठलें काय ? आहेत ते सारे एप्रिल फूल ! ८-२-३६ पुणे. विगतप्राण सारमेयास --शांत नीज घेई माझे तूं भाई-! जागवूनी जन श्रमसी भारी ! गळसरी जरी कंठीं न तूझ्या तरी त्रासवाया न ये सोजीर ! पळाले ते तूज पाहून दूर आज जीवास त्या पडे आराम ! गांवांतील थोर नगरसभा देह तिचा झिजे तुझे कारणी तुझ्यामुळे तिचे लागून पाय आळी आमुची ही होतसे धन्य ! २७-११-३५ पुणें. सुटलों बुवा!