पान:अर्धचंद्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती : जाहली ना रात्र भारी येउनिया अंबरी तोंच प्यारी तारका कां जाइ सोडूनी शशी ? तो : * त्याग प्रीतीची कसोटी '-तत्व सारें जाणुन काय वेडे प्रश्न ऐसा तूं करावा ना कळे ! .iلRR g-؟--ہا ? गीतारहस्य आणि ज्ञानकोश-- -त्या मेजावरती सुरक्षित पहा मोठ्यांत मोठीं अशीं हीं तीं दोन बुकें न ताप कसला देती कधीही मला !

  • वाची ती 'म्हणुनी कुणीहि मजला आज्ञा न केव्हां करी! नाही वाचियलीं म्हणून मजला शिक्षा न कोणी करी!

२४-६-३३ पुणें. न कळत -जसी निधे भरधांव पुढे चौचाकी मार्गातुनी । आणि धावुनी मार्गे तिचिया न कळत चढती मुल; तसेंच बसतां न कळत माझें प्रेम तुझ्यावरती‘ पीछे चाबुक ' म्हणुनि इशारा मैत्रिण तुज देई ! १-५-३३ क-हाड.