पान:अर्धचंद्र.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र विश्व कितितरी अहा हीं रत्नें वर आकाशीं ! हीं माणिक मोती खालीं सिंधुतळाशीं ! . अन् मधेच आम्ही रत्नें पण रत्नें रे ! रे ! माप असे हें कुणास फसवायासी ! १२-२-३० पुणें. -व्यापुनि साच्या जगावरती दशांगुलें उरसी अससी तर मग कसा न माइया सांग बरें हृदयों ? नवलच सारें ! राहुनि माइया रात्रदिन हृदयीं देखत तुझिया पाप घडावें हातुनिया माझ्या ! म्हणतिल कोणी * परतविलें तुज तेव्हां जगदीशें परी न येउनि मागें-देसी उगाच दोष तया "; आणि असा हा प्रयत्न केला असेल जर त्यानें, तर मग देवाझाहि मानवा भगाया येते आम्ही चुकतों परंतु ये ना चुकी सुधाराया, किंवा येउन सुधारण्याचा करसि न तुं यत्न ! एक तुला तर पाप आवडे केलेलें आम्हीं किंवा जावें अधोगतीला वाटतसे तुजसी ! कीं घडतें जें पाप म्हणोनी हातुनि कहिंतरी पाप नसावें तव दृष्टीनें जरि तें जग मानी! ミーヤーRe毛壱Iき。