पान:अर्धचंद्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-दार हृदयाचें खुलें जर करावें उमें वाच्यासी कुणीही न राहे; आणि लावुन दिनरात दार घ्यावें तरी तेंही येतें न मन्मनासी ! -कांसे हृदयानें जगीं या रहावें ? प्रश्न ऐसा मम विकल करी जीवा ! ८-७-३६ क-हाड.