पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केंद्र सरकारच्या खर्चाचे निष्कर्ष काढले आहेत. तसेच राज्य सरकारांचे विकासात्मक आणि गैरविकासात्मक उत्पन्न खर्चाची सुद्धा चर्चा केली आहे. केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक खर्च सतत क्रमबद्ध पद्धतीने वाढलेले नाहीत. २० वर्षांच्या कालावधीत त्यात कमी-जास्तपणा आलेला आहे. गेल्या

पाच-सहा वर्षात मात्र या प्रवृत्तीत प्रमाणबद्धता दिसून येते.

अर्थाच्या अवती-भवती । १०७