पान:अमेरिका पथदर्शक.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
जगांतील प्रमुख देशांच्या शासन पद्धतीची माहिती

देऊन शासनपद्धति विषयक तात्विक विवरण

करणारा मराठी वाङ्मयातील पहिलाच ग्रंथ.


लवकरच ] शासन संस्था [ नावे नोंदवा!

प्रसिद्ध होईल

लेखक-- श्रीधर नारायण हुद्दार,वाङमय विशारद्


 विभाग १ ला-जगांतील प्रमुख शासनसंस्था (१)अमेरिकेतील संयुक्त संस्थानांची शासनपद्धति, (२) फ्रान्सची शासन पद्धति, (३) प्रजासत्ताक जर्मनीची शासनपद्धति, (४ ) स्विट्झर्लंडची शासनपद्धति, (५ ) रशियाची शासनपद्धति, ( ६ ) इटालिची शासनपद्धति, (७) जपानची शासनपद्धति, (८) ग्रेटब्रिटनची शासनपद्धति, ( ९ ) हिंदुस्थानची शासनपद्धति.
 विभाग २ रा-शासनपद्धति विषयक तात्त्विक विवेचन-(१) शासनपद्धतीचे सामान्य स्वरूप (२) कायदेकारीसत्ता, (३) कार्यकारीसत्ता, ( ४ ) न्यायदानसत्ता, (५) स्थानिक राज्यकारभार, (६) मतदारसंघ (७) व्यक्तिस्वातंत्र्य (८) उपसंहार.
 ह्याप्रमाणें ह्या पुस्तकांत प्रकरणें राहतील. राजकारणाचा सशास्त्र व पद्धतशीरपणे अभ्यास करण्यास फारच उपयुक्त. पृष्ठ संख्या सुमारे २५०.
 अभिनव ग्रंथमालेच्या हितचिंतकास व सहाय्यकांस हें पुस्तक बक्षीस म्हणून देण्यांत येईल व वर्गणीदारांस हें पुस्तक पाऊणपट किंमतीस मिळेल.
 सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा---

पत्ताः-श्रीधर नारायण हुद्दार,


      ३६८ नारायणपेट, पुणें शहर.