पान:अभिवादन (Abhivadan).pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

निघतील एवढी लेखनसामग्री उपलब्ध आहे. ती प्रकाशित करण्याची जबाबदारी श्री. श्याम कोपर्डेकर ह्यांनी उचलल्यामुळे कुरुंदकर गुरुजींच्या लेखांच्या प्रकाशनाची जबाबदारी समितीने श्री. श्याम कोपर्डेकर ह्यांच्यावर सोपवली आहे. ह्या त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
  योग्य असे मुखपृष्ठ दिल्याबद्दल रविमुकूल ह्यांचे आणि अल्पावधीत सुबक अशी छपाई करून दिली ह्याबद्दल स्मिता प्रिंटर्सचे श्री. प्रमोद बापट आणि त्यांचे सहकारी ह्यांचेही आम्ही आभारी आहोत.


-दत्ता भगत