पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखक परिचय

 रणधीर शिंदे (१-०६-१९७६)
 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून
 कार्यरत. शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाङ्मय, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची
 कविता, कोल्हापूरातील सामाजिक व राजकीय चळवळ, (सहलेखक - डॉ. अशोक  चौसाळकर), अण्णाभाऊ साठे साहित्य आणि समीक्षा, ढव्ह आणि लख्ख ऊन
 (निवडक राजन गवस), युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, (सहकार्याने
 संपादन)
 विविध वाङ्मयीन नियतकालिकातून समीक्षात्मक लेख प्रसिद्ध.
 पत्ता : प्लॅट नं. २०४, प्रथमेश अपार्टमेंट, राऊत कॉलनी, अंबाई डिफेन्स परिसर,
 कोल्हापूर ४१६००८. मो. ९८९०९१३०३१
 अविनाश सप्रे
 इंग्रजी भाषा साहित्याचे निवृत्त प्राध्यापक, सांगली. नामवंत अभ्यासक, विविध वाङ्मयीन
 नियतकालिकांतून समीक्षात्मक लेखन. आधुनिक मराठी साहित्य व समीक्षा या
 विषयांवर विपुल लेखन.
 पत्ता : प्लॉट नं. ५८ / ५९, पार्श्वनाथनगर, सांगली मिरज रोड, मिरज, जि. सांगली

 राजशेखर शिंदे
 दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे मराठी भाषा साहित्याचे अध्यापन. समीक्षक
.  अर्धवेळ प्राध्यापक, सध्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर येथे मराठी
 विभागप्रमुख म्हणून कार्यरत. पु. शि. रेगे यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास, या
 विषयावर पी. एचडी. (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर). अरुण कोलटकरांची कविता
 या विषयावर यु. जी. सी. चा बृहदप्रकल्प पूर्ण. विविध नियतकालिकांतून लेख व
 ग्रंथपरीक्षणे, लेखन.

 पत्ता : ए - १३ अभिमानश्री, मुरारजी पेठ, सोलापूर. - मो. ७५८८३७३७१०

अन्वयार्थ □ ३६३