पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-८. त्यास वळूनि पळे पळ निश्चळ अभ्यसने करि स्वात्मसुखाते ।। स्वप्नभ्रमी पुरुषोत्तम दिव्य परात्पर जो पुरुषोत्तम त्याते ।। जाय मिळोनि कथीं तुज अर्जुन आणिक आइक त्याच पदातें ॥ ८ ॥ नित्य नवे दिसते परि सम्यक जाण जुने गगनाहुनि आधी । लाहन ते अणु होउनि मद्रुप सर्व हि व्यापुनि सर्व निषेधी ।। सर्व सजी अणि वांचवि सर्व हि चिंतान चित्त विरे मन बद्धी ।। ते स्मरतां तम सर्व हरे उदये रविच्या परि रान प्रबोधी ॥९॥ या परि जाणतसे मज आधिं च प्राणप्रयाण कसे करितो ।। स्थीर मने हरिभक्तिसुखें सम कुर्भक योगबळे वळितो ।। सावध सम्यक स्वस्वरूपे हर्दि मी तरि आंवरिला सरितो ।। दिव्य परॊत्पर मी पुरुषोत्तम त्या प्रति पावत सत्वर तो ॥ १० ॥ वेदविदविर अक्षर में प्रकृतीपर पाउनियां म्हणताती ॥ भोग उभी सुख सांडुनियां मग स्वानुभवें वरिजेत विरक्ती ।। इच्छनि ज्या प्रति इंद्रियनिग्रह ब्रह्मचरीव्रत आचरिताती।। ते तुज प्राप्तिस साधन सांगत आइक सावध होउनि चित्ती ।। ११॥ मार्ग मना गमना न चळे भजने असि कोडित इंद्रियद्वारे || राहिल ते हृदयीं च उगे मग प्राण मना करि एक विचारे । जो हदभीतरं शीरतसे मन-संगतिने गगनांतरि यारे ।। मधित योगधती निजध्यान धरी जंव वायु नभात विहारे ॥ १२॥ अक्षर जे परब्रम्ह परात्पर ध्यान धरोनि परा स्मरतां ।। ओमिति घोष उठे गगनी मन प्राण विरे तंव देह रिता ।। ध्येय न ध्यान न ध्यासक ही अवघा चि अनंद मुळी बघतां ॥ हे परमोत्तम सद्गति पावत त्यास मि मानित मन्मयता ।। १३ ॥ चित्त अनन्यगती सरितांपति लागुनियां सरिता मिळताती ।। एक मला स्मरतां हि अखंडित त्या परि आश्रय त्यासि मि अंती ।। त्यास मि सूलभ माय मुला जसि आइक सादर भारतमूर्ती ।। तो मज माजि मि त्या आँत बाहिर योगसुखें शरिरांत समाप्ती ॥१ मद्रुप ने परमोत्तम सिद्धिस पाउन अक्षर अय झाले ॥ ____३६ सम्यक चांगलें. ३७ सृजी उत्पन्न करी. ३ ८ कुंभक मडक्यांत घातल्यास शरीरांत कोडणे. ३९ परात्पर उत्तमाहून उत्तम. १० वेदविदांवर वेदज्ञश्रेष्ठ. ११ विनाशी. १२ पर पलीकडे. १३ उमौ=दोन. ११ हदभीतरों-हृदयांत. १५मार्षित=मा १६ योगधृतो योगाभ्यास. १७ सरितां पति-नदीस्वामी (समुद्र). १८ भद्दय हैतरहित पानल्याप्रमाणे वाय १ अक्षर-अमाति-मस्तकात.