पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) उद्धवाचिघनकृत. से करि बुद्धिस आधिन बुद्धि तयांत चि तद्रुप होउनि स्थापी ।। जाणुनि जेथ विरे मन जाणिवनोण नेणत आत्मस्वरूपी ।। हे स्थिति पूर्णधुवाप्रति निश्चळ की सरिताजळसागर ऑपि ॥ २१ ॥ लाभत ने स्थिति आधिक लाभ तयाहुनि काहिं च थोर न मानी ।। अमृतसागर सांपडला मग काय गणी जळ ही तळ सानी ।। जे स्थिति सर्व सुखावरि सत्मुख भोगित अक्षय लक्षनि ध्यानीं ।। तो न चळे अति थोर हि दुःख पडो गजताडन की सुमनानी ।। २२।। या परि जाणत दुःख अपार असा भवसागर जेथ निर्माला ।। तो निज योग जयाप्रति बोलति स्वानुभवे करि वश्य तयाला ॥ अर्पितं योगिं च चित्त समस्त हि नित्य समाधिसखें समघाला ॥ निश्चित तो वर योगिच बोलति संत मनी जन सजन त्याला ।। २३ ॥ कल्पित काम समस्त हि न वर सांडिल जो अवघा एथ त्यजोनी ।। आणि मनादिक इंद्रियग्रामक्रिया सह स्वस्वरुपांत दमूनी ।। सर्व समान समाधिसुखे निज स्वानुभवें बसतो सुख मानी ।। तो समयोगि तयासि च साधन सांगत सुलभ आइक कानी ।। २ ।। स्वस्वरुपी मन जाण निरोधन येकसरे दमितां श्रम होती ।। त्यास हळूहळु ऊपरमे विषयांतुनि काटुनि साधनवृत्ती ।। रोधित रोधित बुद्धिधृतीसह आवरिले धरिले दृढ हाती ।। आणिक चितन चिंति च ना निज आत्मरुपी मिसळोनि समाप्ती ॥ २५॥ चंचल हे मन स्थीर नसे परि राहिल निश्चळ जो अनयासें ।। तो तो तया परमार्थ चि दावुनि गुंतविजे अनुभूतिविलासे ।। गोडि हहूहळु लागत येथिल वीट धरी विषयी तंव त्रासे ।। होइल वश्य अवश्यक आपण आपनियाचि मरोनि निवासे ।। २६ ॥ जे रजरूपक चंचल है मन निश्चळ पूर्ण सुशांतिस येतां ।। पापसमुच्चय सर्व हि नासत जैवि पुढे कनका कैसदेता ।। मंगल उत्तम मोक्षपदास चि पावत होउनि तद्रुप पार्था ।। हे सुख योग सुलक्षण ब्रम्ह करी नलगे क्षण पाह तुं आतां ।। २७ ।। योजित यापरि आत्मरुपी मन जाण अकलते निजयोगी ।। ४१ जाणिव नेणिव-ज्ञान व अज्ञान. १२ सरिता नदी. १३ आप पाणी. १? सान% लहान. ५ सुमन-कल.१६ निमाला-नाश पावला. १७ वर-अंट. १८ नश्वरमाशवंत ११ प्राम-समह. ५० आपण आपनिया चि-आपले आपण च. ५१ कसदेताकपास लावणारा. ५२ कल्मष-पाप..