पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. तेवि समाहित आत्मरुपी धरि शांतिस अंतरि आत्मस्थिती है ॥ ७॥ आत्मअनात्मविवेक विचारुनि शास्त्र गुरूवर-संत-मुखे ।। ज्ञान तया मणिजे श्रुतिसंमत कर्म सरे मग स्वात्मसुखे ।। तृप्त सदा मन देहपरी तरि इंद्रिय जितुनि ब्रह्म लख टेकुल कांचन अश्मे समान चि योगि तया ह्मणुं युक्त सखे ।।८।। जो हित इच्छित स्नेह करीत उपेक्षक घातक जाण तसा ची।। स्थापित निंदक बंधु तया म्हणिजे पडते समयीं उडि साची ।। साधु सुकर्मक आणि अकर्मक पापि नव्हे गति उत्तम ज्याची ।। यास विलोकन आवाड द्वेष नसे समवद्धि विशोषित तो ची ।। ९ ॥ जो करि धीर निरंतर मानस राहत एक पते विनलोके ।। संग कदा न धरी सुख शारिर इंद्रियेवैर्ग निरोधुनि राखे । या परि जो समधाण योगि च लक्षण हे तरि योग चि ऐके ।। आस नसे याँ परिग्रह ब्रह्मि च योजित दृश्य तदात्मक देखे ।। १० ।। देश शुची परब्रम्ह विचारुनि सुस्थिर आसन तेथ मनाचे ।। उंच नव्हे अति नीच नव्हे जिकडे तिकडे अवघे सम साचे ।। जेवि जळावरि बद आसन की कनकावरि ठाण नाँचे ।। बाहिर हो कुंश वस्त्र अँजीन हि वीरचुनी बसला वरि साचें ।। ११ ॥ तेथ निरोधुनि अंतर निश्चित इंद्रियचेष्टित शांत करावें ॥ एकपणासह जे मन येइल ते मग ब्रम्हसुखे अवरावे ।। अंतर शुद्ध निमित्य नियोजुनि आत्मरुपे स्वसुख च भरावे ।। त्या असना वरि ते चि बसे दुसरे न दिसे म्हण योग स्वभावे ।। १२ ।। जेवि जळी लहरी सम ते तसि ब्रम्हसमी विसरे निज काया ।। निश्चळ मस्तक होय २ निवेवरि सुस्थिरता सहजे च मना या । दृष्टि पडे अखुडे निज नासिकि पाहचि ना भंवतें निज माया ।। बाळक पाहे जसे अनिमेष तसी अविकार स्थिती नयना या।। २३ ॥ मी जगदात्मरुपी परब्रम्हप्रतीतिस येत प्रशांत द्धि ।। १2 विवेक-विचार. १५ विचारून विचार करून. १६ लखे-प्रकाशे. १७ टेकुळठिपळ.१८ कांचन सोने. १९ अरम-दगड... सखे हे मित्रा (अर्जुना.) २१ स्थापित-मध्यस्थ (मित्र नव्हे व शत्रु नव्हे असा.) २२ विनलोक-एकांत. २३ वर्ग= समह. २४ समधीषण समबुद्धि. २५ बुबुद-बुडबुडा. २६ नगवागिना. २७ कुशदर्भ. २८ अजिन कातडे. २९ ग्रीवा कंठ, मान. ३. अनिमेष पापणीला पापणी न लावतां. ३१ प्रतीति अनुभव. ३२"त"आणि "बु" यांचे मध्ये एक न्हस्व अक्षर पाहिजे.