पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत थे थै सह गायन ऐकीले ।। २ ।। भय नैर्य रेय गत मनहेय फिरवाने अविनय तनय तनय आट हे चेवले ॥ ३ ।। अव्यय विसरुनि नरतनु व्यय कृत अमृतम्हणे जय जय हरि हरवीलें ॥ ४ ॥ १३ ॥ जय जय श्रीकृष्णा श्रीकृष्णा ।। दूरी करि भवतृष्णा ।। ध्रु० ॥ तुझी कथा सत्संगति गंगा यमुना वेण्या कृष्णा ।। १ ॥ शरयू तापी भीमा गोदा रेवाँ दिव्य पयोष्णा ॥ २ ॥ परम संकटी वस्त्रे पुरखुनि बहिण रक्षिली गा ।। ३ ।। अमृत सिघां कृष्णांतें बंदित व्यास कृष्णा नर कृष्णा || ४ ॥ १४ ।। भजा वो अंजनीसुत बलभीम ।। ध्रु० ॥ हा भूगोल सैवपतम तोलित गणकु मुकोम ।। १ ॥ बळ अद्भुत पावुनि रत चरणी ॥ कुंतीचा सुत भीम ॥ २ ॥ यवनोत्कर्ष न साहे म्हणुनी ।। बाटवि फार गनीम ॥ ३॥ श्रीहनुमंत अखंड जपावा ॥ करुणाकर निःसीम ।। ४ ।। अमृत म्हणे निशिदिान तो गावा ।। अक्षय हा चि उदीम ॥ ५ ॥ १५ ॥ राम गावा हो सच्चित्सुख आत्मा ।। धु० ॥ अमल कमलसम मल चरणिं मन रमल तरि च भव शमल हो ॥ ५॥ विदुषमान्य शरधनुष्यधरण कलिकलुबहरण एक निमिषभर गाहो ॥ २ ॥ कुक्लपनयनि सित पिवळे दिसते घनसांवळे म्हगुनी मनिं कवळुनि घ्या हो ।। ३ ।। गीता उपदेशित भयभीता पीतांबरधर सीतानाहो ॥ ४ ॥ लक्ष्मणसहित सुलक्षण क्षणभरि अमृतमधुरगुणगण ऐका हो ।। ॥५॥ १६ ॥ बसुनि सुखे चिंतित जा रघुवीर ।। ध्रु० ॥ अल्प सुखास्तव व्यर्थ विकुं नका क्षणिक अमूल्य शरीर ।। १ ।। चित्रगुप्त वरदास्त लिहितसे विषयाची तकरीर ॥ २ ॥ हरिभजने कामादिक लपती मोठे सैबेळशरीर ॥ ३ ॥ गुणलखक मोहरीर a अमृत घरि बसल्या देत हरीर ।। ४ ।। १७|| वाजवि करताळी करताळी ।। गाउनि मृदंगताळी ॥ ध्रु० ॥ इहलोकी सुख पावुनि जाउनि श्री हरिपद कौटाळी ॥ १ ॥ श्रीहरिचे गुण गातां पळती दुःखाची पेटाळी ॥ २॥ लाउनि बसणे टाळी परि मन जयासि जन हो टाळी ।।३।। १८. नय-न्याय. १९. रय-वे ग. २०. हय घोडा. २१. अव्यय ज्याचा नाश होत नाही असा. २२. भवतृष्णा संसाराची आसक्ति. २३. रेवा नर्मदा. २४. कृष्णा द्रौपदी. २५. सर्षप-मोहरी. २६. गनोम शत्रु. २७. अमल-स्वच्छ. २८. यमल-जुळे. (रामलक्ष्मण) २९. विदुष-विद्वान्. ३०. कलुष पाप. ३१. निमिष अत्यल्प काळ. ३२. कुवलय कम . ३३. सित-पांढरें. ३४. नाहो नवरा. (सं० नाथ). ३१. a. तकरीर खोटा आरोप. ३५. सबळशरीरबळकट आहे शरीर ज्यांचे असे (कामादिक), ३५. 2. मोहरीर देशपांड्याचा गुमाश्ता.