पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५०) मुक्तेश्वरकविकृत मारा जरी बा । २० ॥ ३२ ॥ ते दिवशी एकादशी | श्रीराम होते उपवासी । लोटली असतां प्रहर निशी | तेव्हां वदतसे प्रतिज्ञा ।। ३३ ।। उदया न येतां तमारी । शतशीर्षासी मारूनी रात्री | तुते स्यापुनी लंकापरी । पारणे करीन अयोध्ये ।। ३४ । साच न करी जरी बोलणे | तरी माझ्या पूर्वजां उणें । ऐसें वदनी रघुनंदने । पूशिले वास्तव्य त्याचे कोठे ॥ ३५ ॥ रावणानज सांगे गोष्टी । क्षीरसिंधूच्या पैलतटी । शोणितच्या पैलतटीं । मायापरी वसतसे ॥ ३६ ।। जाणोनी ते असाध्य मात । चिता करी अयोध्यानाथ । म्हणे आमचे मनवत्त । केंवी पावे सिद्धीते ।। ३७ ।। पश्चातापनदी आंत | श्रीराम वाहात वाहात जात । नारदागमन अकस्मात । विशाळ तरू लाधला ॥ ३८॥ नमस्कारुनो देवमनी । बसविला हेमपीठासनी । राष सतोषानी सुधावचनीं । श्रीराम तो अनवादे ॥ ३९ ॥ तव चित्तगंगाजळ । चिता कर्दमा दिसतमे खडळ । कोणत्या दःखाचा विटाळ । पडला तूतें राघवा ।। ४० ।। भक्त कैंवारी लागन । दर्जनाचें किजे हनन । या लागी युट्टी पण ।. म्या आजा केला सर्वज्ञा ॥४१॥ तया प्रतिज्ञापर्वताते । न उचलवे सामर्थ्यहस्त । ह्मणोनीयां माया चिचिताणवी हिडिजे ॥ ४२ ।। ऐकोनि हास ब्रह्म दाखल महदाश्चर्य । * मगांबसरितापरभयें | अगस्ति कांपे थरथरां ॥ ४३ ।। तवा तू गा सर्वश्वरा | आचरतासी लाकिकाचारा । असो आतां हा विचार | सांगता त अनुप्ता ।। ४४ ।। जवळ हनुमंत असतां सुधा । कायशी चिताक्षयरोग बाधा। ह्या एकुना यक्ति शब्दा । रघराज स्तवी कपीतें ॥ ४५ ॥ ह्मणे सप्ताब्धगता अवळा । उलंघवी आह्मां पांगळां । मायापुरी राक्षसमेळा | शीघ्र दावी लोचना ।। ६ ।। आज्ञा करितां त्रैलोक्यपाळ । कपो वाटे जळा विशाळ । सप्त लोका लाउनो मौळ । ठाकला मेहसारिखा ।। ४७ ।। गोंनि बोले विश्रेयधामा । वालाघजे माझ्या शरीरेद्रमा । परिवारशी शतमरखग्रामा । आतां चि नेईन क्षणाद्ध ।। ४८ ।। मग विभीषण आणि ब्रह्मकमर | बंधसहित श्रीरामचंद्र । सवे घेउना अपार वीर । कपीतनुपर्वत वळघले ||४९ ॥ अंजनीतनयकायावरी । बीरनक्षत्राचीया हारी । अवयवसंधापर्वतागारी । बंसते जाले समस्त ।। ५० ।। कपी वामन रण शरयूतीरी । सव्य ठेवी मायापरी । समस्त उतरोनियां भूमीवरी । कंदनगोधळा घालिती ।। ५१ ।। श्रीरामजगज्जनननीचे भते । पाजळोनी दीपिकापोत । वीरश्रीप्रेमे करूनी तृप्त । पट्टणचौका भोवते ।। ५२ ॥ जंज्ञार वीर अनेकी । सिंहनादाचे चौडंकी । गर्जोनीयां बोलती मुखीं । उदय श्रीअंबेचा ॥ ५३ ।। कपीभुभुःकारसमेळ । त्राहटिता कापिनला भूगोळ । तो महाशब्दव्याळ । १५ तमारी-सूर्य. १६ तरु-झाड. १७ हेम सोने. १८ कर्दम-चिखल. १९ अर्णवसमुद्र.* मगांबु मृगजल. २० दुम-झाड. २१ समेळ एका वाद्याचें नांव. २२ त्राटिला वाजविला.२३ व्याल साप.