पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४८) मुक्तेश्वरकविकृत निरौलंबी | सत्यशील आणि दंभी । हे तिघे मूर्ख जाणावे ।। १०७ ।। पुण्यबंधु पाप वैरो । लोभ तो क्षय-रोग शरीरी । आंवरी धैर्य साहंकारी । नेणे तो एक मूर्ख ॥ १०८ ॥ दरिद्रा तपातें नाचरे । धनिक अदाता निर्धारें । हे दोघे मूर्ख चि महाधुरे । हे महा मूर्ख जाणावे ।। १०९ ॥ झालिया विश्वेश्वरकृपा । हे मत न बांधी या संकल्पा । धरुनी भय आचरे जो पापा | तो एक मूर्ख जाणावा ।। ११० ।। बहु याचक राज्यधर । यांसी करूनि उचित पाँचार । प्रसन्न करूं म्हणे जो नर । तो एक मखं जाणावा ।। १११ ॥ देहीं अहंकार गळाला । भूतो मत्सरु नाही झाला । तो आत्मानुभवे भला । हे चि जो नेणे तो मर्ख ।। ११२ ।। एकशत वारोत्तरें । ओव्या लिहिल्या मुक्तेश्वरें । हे परसोनि चतुरे । • मूर्खलक्षण सांडावी ।। ११३ ॥ संपूर्णमस्तु ।। मुक्तेश्वरकविकृत शतमुखरावण वध. सद्गुरुकवा वसंत-काळ । मन-आरामी माजला प्रबळ । श्रीराम-कथा जिव्हाकोकिळ । मधुरस्वर आलापे ॥ १॥ रावण-वधाचिये आधीं। यद्ध-समयो प्राप्त संधी | कंभकर्णाचे वंशजवडी । कारण जालें अवचट ।। २ ।। कुंभनिकुंभ उभय कुमारा । त्यांमाजी निकुंभाचि दारा । जाली देखोनी गरोदरा । पितृभवना पाठविली ।। ३ ।। ती लंधूनी द्वीपांतरा । सगर्भ पातली माहेरा । नव मास भरतां सुदरा । दुष्ट कुमारा प्रसवली ।। ४ ।। पौंडरीक ठेवूनी नामाभिमान । सुखें क्र. मात असतां दिन । तो कुलक्षय-वृत्तांत बाण । हृदयमर्मी खडतरला ॥ ५ ॥ रावण बंधु प्रधान कुमार । रामें वधिले सहपरिवार । बिभीषणासी राज्याधिकार | दउना केला अक्षयी ।। ६ ।। हे ऐकोनी निशाचरी। वाहली शोक सरितां-पैरों। कुमारदृष्टी रक्षण करी । वोढोनी आणी तटाका ।। ७ ।। बिभीषण ऊर्जिताची व्याधी । लागली तव दर्बद्वी। पत्रप्रौढत्व दिव्य आधी । औवधीमंत्रा लाक्षता ॥ ८॥ बाल्य कौमार स्वप्न सुषप्ती । सरतां पावला जागती । तंव तो राक्षस दुष्कर्म जगती । कुबुद्धि दृष्टी देखत ।। ९ । माउलीलागी पुसे मात । पूर्वजांचा काय वृत्तांत | तूते "वैधव्य-अंधकूपांत । कोणे सूदले सांग. पां ॥ १० ॥ श्रीरामकुठार अति प्रचंड | तयाशी बिभीषण बर्षा मिळाला द्वंद्व । समुळेशी केला निखंड । तंव कुळतरू छेदिला ।। ११ ॥ वृत्तांत परिसोनी मातृगिरा । क्रोध ३६ निरालंबा-निराश्रय, विरक्त, ३७ महाधुरे महाश्रेष्ट. ३८ पाचार-आमंत्रण. , आराम-बाग, २ निशाचरी=राक्षसी. ३ सरितापर=नदीचा लोंढा. 2 सदले घातले.