पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्तश्वरकृत ग्रहो । ते देह दुर्दरं जाले पाहा हो । काळसर्पाचे आननों ।। ७३ ॥ कमळदळावरील जळ । तैसें जीवित्व अति चंचळ । गिळिजे नवनीताचा कवळ । त्याहोनि शीघ्र विनाशे ।। ७४ ।। हेमाभरणे रत्नादिक । जिहीं डहुळिले चित्तोदक ।। ते ही क्षणीक जैसी रेख । व्योमी इंद्रधनुष्याची ।। ७५ ॥ आणि शुक्ल बीजेचे चांदणे । तैसें तारुण्य पाहुणे | जातां वार्द्धक्य मेहुणे । हांसवीत या जीवा ।। ७६ ।। आतां संभोगाचे जे भोग । कृपणाचे धन सांग | वंध्यासुताचे उत्तमांग । व्योमकुसुमी तुरुंबिजे ।। ७७ ।। की अंवसेचे चंद्रामृते । चित्र चकोरे होता तृप्ते । मृगजळाचेनि हृदोदके । छायापुरुष न्हाणिजे ।। ७८ ॥ तैसें शरीर मिथ्या समूळीं । तें ही काळाचे दंष्ट्रेतळीं । चपळविषयांची हे तो फळी | खेळावया सुख कोण ।। ७९ ॥ जो करी देहाची भावना । तो मोहमल्हारीचा सूणों । असतां नरत्व सोडोनिजाणा । श्वानपणा मिरवीत ।।10 | विषयहळदीचे कुट । त्या नांव ठेवी भंडार श्रेष्ट । तेणे ममतेचे लल्हाट | चर्बोनि फिरे भुंकत ॥८१।। मत्य ऐसा व्याघ्र । मुख पसरोनि समोर । तेथे हिरवटाचार । देहधेनते केवि चे।। ८२ ।। ऐसेपरी दुर्लभ देह । परमार्थाचें जोडते गेह । जाणोनि आत्ममाधनी स्नेह | धरोनि स्वहित जो न करी ।। ८३ ।। तो कल्पद्र्माचे वाटिके । अभाग्य इच्छी भिके । कामधेनु धि:कारी दःखें । रुचिकालागी दुहितसे पापहडोनि चिंतामणीच्या घरीं । म्हणे मी येक दीन भिकारी । व्यर्थ करी । ये संसारी हदेवा ।। ८५ ॥ परिस घेवूनियां करी | बळ नापरी । गुण नव्हे मग झुगारी | पाषाण म्हणवोनी हातींचा ।। ८६ ॥ देह तत्वतां । अवचट लाह पुण्यवंता । जेथे ईश्वरप्राप्ति पाहातां । हाता डे॥ ८७ ।। तो विसरोनि कार्यार्थ । वाढवोनि विषयस्वार्थ। आयुण्य जित | जिवन्मृत जाणावा || L॥ मोहभ्रमाचे वोहळी । मिथ्याएं की। विषयरस आतरसाळी । मूढ ती जवळी खेर जैसा ॥ ८९ ।। नतेचे भावी । देखोनि प्रमदा न प्रमदा गाढवी । पुरुषरासभ वोढवी | नव्ह डितां ।। ९० ।। एसाय रासभीमागें । जे धांवती विवेकत्यागें। जीवे गे। थू थू जगे त्या म्हणिजे ।। ९१ ॥ चर्मकाचे चर्म जैसे । मन पोस । सावले चि विषय तैसे । सेवितां विकृती न मानिती जीवन्मृताचा काहणी | असो काय बोलावी वदनी । रंभा गी। काय उत्तर देतसे ॥ ५३॥ मग बोलली त्याहनि अधिक । कवळ-घास. ११ व्योमकुसम-आकाश पुष्प, खपुष्प. १२ सूणा १३ हचिक-रुईच्या झाडाचा चीक. १2 हरळी हिरवा चारा. तैसा नरदेह तत्वतां । अवचट तळी आंतुडे ।। ८७।। नाशी स्त्रीजित । जिव ते श्रतिआन्यतेचे भावी लाज सांडोनी आंगें।। जमले पाणी पिऊन पोसे ॥ १२ ॥ ऐसी जीवन्य खोंचोनि अंतःकरणीं । काय दुर-बेडूक. १० का र (सं० श्वान)३