पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या चतुमत्र रामायण." श्री मद्विबुधवरद जो सेवितसे यस्य पाद सतत श्री। श्री करधर तो स्मरतां तो मग होतो प्रसन्न सहित श्री॥१॥ राक्षसवरेण्य रावण याणे बहु पीडिले नरा अम रा । राखी म्हणवुनि जाती लेखे शरण मुनिहँदंबुजभ्रम रा ॥२॥ म धुमर्दन हे मुरहर म्हणुनि कृपा भाकितां सुरस्तो म । म ग तो प्रसन्न होउनि. वदला सज्जनमनःकुमुदसो म ॥ ३ ॥ जगतीवरि सुरगण हो सर्व हि साधावयासि निज का ज। जन्मावे होउनियां वानर भल्लुक ह्मणे विबुधराज ॥४॥ .यमुनाग्रज-जनकॉन्वय दशरथ होऊनि तस्य मी तन य। य क्षवरीवरजाते मर्दनि रक्षीन भक्त जवि न य ॥५॥ रात्रिंचरांसि वधितो सर्व हि चिंता स्वमानसी न क रा रा य सुरांचा या परि वदतां आनंद ये सुरानिक रा ॥६॥ म घवादिक निर्जर दैर-विरहित पावोनि पूर्ण विश्रा म। म ग भतलि अवतरती आज्ञा देतां पयोधरश्या म ॥ ७ ॥ ज नमान्य तो अजात्मज नमिती ज्याते समस्त ही मनु । जन्मनि सौख्य न मानी यास्तव निज अन्वयीं नसे तनु ज ॥८॥ य ज्ञाते मग करवी अंगऋषीच्या करे महारा य । यज्ञाधिपति प्रगटाने दशरथ-नवरा प्रसन्न तो हो य ॥ ९॥ ज गतीश्वर-करि अर्पनि पायस भायांस दे ह्मणे चो । जन्मतिल पुत्र पोटी परिसुनियां तोषला नरबिडौ न ॥ १० ॥ यज्ञेशदत्त पायस भागनि तीघी स्त्रियांस दे रा य । य जमानस्त्री तिसरी भाग तिचा घार घेउनी जा य ॥११॥ रामप्रिय त्या पिंडा पासुनि जाला रवी च तो दुसरा। राघव-भजनपरायण वंशी समरी पराभवी असु रा॥१२॥ मग त्या दोघी स्वार्द्धा भागा देती तिते न जो विष म। महिला सगर्भ झाल्या तेणे नप तोषला मनी पर म ॥१३॥ १ राक्षस-श्रेष्ट. २ देव. ३ हत्कमल. ४ समूह. ५ कमल. ६ देव. ७ वंश ८ कुबराचा धाकटा भाऊ रावण. ९ समह. १० इंद्रादि.११ भय. १२ खीर १३ चमत्कार. १४ नरेंद्र. १५ स्त्रिया.

  • हे प्रकरण मोरोपंतकृत ह्मणन एकाने आह्मांकडे पाठविलें ; परंतु अंत:प्रमाणांवरून पहातां तें खास पंतांचें नाहीं असें आह्मांस वाटते. तथापि त्याची रचना चमत्कारिक असल्यावरून त्याचा संग्रह करण्याचे आमी योजले आहे. काव्यकाराचे नांव वगैरे पत्ता अद्याप लागला नाही.

११ )