पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१८. (१११) सांडुनि तामस राजस सालिक त्याग असा करि आदर साचा ।। १० ।। प्राकृत मानव देह कदापि तो कर्म अशेष हि टाकुं शकेना ।। बोलत चालत पाहत जेवत हे करणी अणुमात्र सुटेना ।। कर्मफळा करि ईश्वर अर्पण मूळ अहंकृति ज्या उपजेना ।। त्याग तया म्हणिजे फळ आइक ते हि त्रिधा जग भासत नाना॥ ११ ॥ इष्ट नव्हे कृमि कीटक स्थावर वेधक कर्म फळे रुप याचे ।। कर्म विधी फळ इष्ट सुरालय पावनि देह धरी त्रिदेशाचे ।। मिश्र क्रिया फळ मिा चि लाहुनि देह धरी धरणी मनुज्याचे ।। त्याग जया न कळे नर बद्धक त्याग फळी प्रतिधाम सुरांचे ॥ १२ ॥ सत्वबळे गुरु संत कृपे निज निर्गुण वोळखिला निज आत्मा ।। दीप-प्रभा नग-कांचन बुदबुद-तोय तसे मुळिं ऐक्य चि कर्मा ।। तेय परस्पर पंचक कारण आइक है नय-बाहुक-नामा । सांख्यमती कृत निश्चय बोलत व्यास म्हणे कथितो जगदात्मा ।। १३ ।। देह उभे म्हण कर्म घडे तरि हे पहिले दुसरे जिव जाणे ।। जो विसरे दुसरा म्हणवी तिसरे केरणे विषयाप्रति घेणे ।। चेष्टवितो विविधा दशधा चवथें बुझ कारण मारुत प्राणे ॥ पंचम इंद्र रवी गुरु दैवत मेळ इहीं करि कर्म-उठाणे ॥ १४ ॥ कलितसें मन कर्म तयावरि पृष्ठ उभारित बोलुनि वाचा ।। धांवत पाय करा करणे नर आश्रय आचरतां शरिराचा ।। संमत शास्त्र तया म्हणिजे विधि ना चि निषेध न मार्ग विघीचा ।। पांच हि हेतु तया म्हणिजे तुज कारण पंचक ठाउक त्याचा ।। १५ ।। येथ तुला कळले बहु दूर रवी नभि तद्वत काम निजात्मा ।। आणि जळी शिशु पाहाते बिंब तसे पुढे पाहति आवृत्त कर्मा ।। तो जळिं लिप्त नसे नभिचा नभि हे पाहात रुतबुद्धि संवर्मा ।। स्वानुभवें निरहंकति वर्तति नेणति ते कधि कर्म अकर्मा ।। १६ ।। नाहिं च ज्याप्रति भाव अहंमति स्वानुभवस्थिति आत्म स्वसूखे ।। कारण हेतु वसे सहज स्थिति कर्म उठे परि बुद्धि न माखे । ते करणी च चराचर पाहत हो भलते बहु ते सुख दुःखें ।। १३ त्रिदशरेव. ९५ करणे हात, पाय, इत्यादि. ९६ मारुत-बारा... दूर रवीसन १८७१ सालों शुक्र हा सूर्य बिंबावरून गेल्या सारखा दिसला तेव्हां ज्योतिष्यां दुबिनीतून तो चमत्कारपाहून त्याजवरून हिशेब करून असे ठरविलें कर पासून चार कोटी साडे सासष्ट लक्ष कोस दूर आहे. १८ वर्म-कवचनं.