पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-११. तूं अज अव्यय हा महिमा तुझिया वचने मन येत प्रतीती ।। हे कमलायतलोचन सद्गुरु श्रीहरि दीनदयाकर मूर्ती ॥ २ ॥ हे परमेश्वर तूं अपुणे अपुगा कथिसी मज जे परि जैसा ।। तो मज प्रत्यय स्वानुभवे समबिंबतसे हृदयांत हि तैसा । एक मनोरथ हा उपने तुज पाहिन लोचनि विश्वविलासा ।। भक्तसुरद्रुम हे पुरुषोत्तम चिद्धन चिन्मय पूर्णपरेशा ॥ ३ ॥ जाणसि तूं मम नेत्र तुझे रुप दाखवशील तयासि पहाती।। हे प्रभु देव कुलेश्वर श्रीपति योगपती पुरवीं तरि आर्ती ।। अव्यय दिव्य निजात्मरुपाप्रति दाविसि हा मन निश्चय चित्ती ।। या वचने हरि प्रेम न सांवरि एकसरा भुलला प्रियभक्ती ॥४॥ देव म्हणे भवतापविमोचन दिव्य शते शत माझिं रुपे ही। हे विर अर्जुन वर्ण बहूविध आकृति दिव्य सहस्र तं पाहीं।। काय अशक्य तुझे तुझिया घरि ग्लानि किती अति सावध राहीं।। पांत मनेच्छित दोखिसि वोण नसे अवलोकनि कांहीं ॥ ५॥ विश्वरुपी पृथकाकति न्याहळि दिव्य जया नयनी रवि बारा । अष्ट वसू मुखि तिष्ठत मेळविती भृकुटी अकरानण रुद्रा ।। सोममयादिक वायु धनाधिप देखसि हा जिवलोकपसारा ।। दृष्ट नसे पहिले कवणाप्रति अद्भुत चित्र तुझ्या अधिकारा || या मज विश्वरुपी शरिरावरि हे कुटिलालक पाहें निवा एकरुपी जग स्थावरजंगम रोममुळी दिसती विधि आणि तया परते पहसी तरि त्याविषयी तुज कांहिं न कोडे ।। पाहत की, न च पाहतस विर अर्जुन ज्यापरि होउनि वेडें ।। ७ ।। काय न पाहसि देव पुसे तव अर्जुन बोल म्हणे कवणांशी ।। श्यप बाळक त्याप्रति लाडुक घालितसा वदनी प्रतिघांसी ।। मग म्हणे हरि शक्य नव्हेस तुं या नयने मज विश्वरुपाशी ।। देखसि ते तुज दिव्य सुलोचन देत कृपेस्तव मी हृषिकेशी ॥८॥ संजय बोलतसे धृतराष्ट्र असे वदतां हरि योगपती ते ।। दिव्य प्रभा प्रगटे तम नाशित तेज भरे नयनी गगनाते ।। देखतसे तव रूप महद्भुत जे निगासि न ये वचनाते । भित सोम-चंद्र.सं १ आयत दीर्घ. ५ वाण-कमताई.६ सोमकारिक. ९ विधिअंडे-ब्रम्हडि. १० स्तन्यपदृषीकेश-दृषीक+ईश-इंदिरा निहार . .. -सोन्याचा पास मिळणारे. २६