पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Through tattered clothes small vices do appear, Robes and furred gowns hide all. Plate sin with gold, and the strong lance of justice hurtless breaks. Arm it in rags, a pigmy's straw does pierce it. (फाटक्यातुटक्या कपड्यांमधून छोटेसे दुर्गुणदेखील दृष्टीस पडतात, पण पायघोळ उंची वस्त्रे मात्र ते लपवतात. पाप जर सोन्याने मढवलेले असेल, तर न्यायदेवतेचा भरभक्कम भाला सहजगत्या मोडून पडतो, त्या गुन्ह्यापर्यंत वा पापापर्यंत तो पोचतच नाही. पण तेच पाप जर गरिबाची लक्तरे पांघरलेले असेल, तर मात्र एखाद्या मामुली बुटक्याच्या हातची छोटीशी गवताची काडीसुद्धा ती लक्तरे भेदून पापापर्यंत वा गुन्ह्यापर्यंत पोचू शकते.) (गुन्हा श्रीमंताने केलेला असेल, तर न्यायदेवता त्या गुन्ह्यापर्यंत पोचतच नाही, पण तोच गुन्हा जर गरिबाने केलेला असेल, तर मात्र न्यायदेवता त्याला सहजगत्या शासन करते.) -विल्यम शेक्सपीअर (१५६४-१६१६, किंग लीअर नाटकामधून) 14/7 भाग तिसरा न्यायसभापर्व