पान:अकबर काव्य.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दक्षिणाप्राइज कमिटीनें पसंत करून दोनशें रुपये बक्षीस दिलेलें अकबर-काव्य. हा ग्रंथ सदाशिव प्रभाकर ताटके ह्यांनी केला. परिवर्तिनि संसारे मृतः कोवा न जायते सजातो येनजातेन याति वंशः समुन्नतिम् । mummm ह्या ग्रंथाची मालकी सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणे नोंदिली आहे. पुणे येथें इंदिरा छापखान्यांत छापिला. सन १९०१ इसवी. किंमत ८ आणे.