पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वीचीच योग्यता कितपत ठरते याविषयीं ज्ञान किंचित् जरी झालें तरी मोठा लाभ होईल यांत संशय नाहीं. विश्व- सौंदर्य व विश्ववैभव हीं मनुष्यांस कळतील; त्यांचें अज्ञान व फाजील श्रद्धा हीं बरींच कमी होतील; आणि त्यांचे दिवस शास्त्रीय अभ्यासांत, चांगल्या विचारांत व शुद्ध आचरणांत जातील. 15477 समाप्त.