पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ एप्रिल १९९४, शेतकरी संघटनेच्या पाच आमदारांसह, महाराष्ट्र विधानसभेतील तत्कालीन उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांच्या मुंबईतील निवासस्थानी. (डावीकडून) अॅड. वामनराव चटप, शिवराज तोडचिरकर, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, शरद जोशी, डॉ. वसंतराव बोंडे व सरोजताई काशीकर.