पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मा.यशवव्हाण श्रीनारदल शेवटचा ठळक असा जाहीर कार्यक्रम. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते स्वीकारताना. सोबत अनंतराव देशपांडे व भानू काळे, २५ नोव्हेंबर २०१४, मुंबई. भंडारदरा, ८ ऑगस्ट २०१५. दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्यासह. शरद जोशी यांचे अगदी शेवटच्या कालखंडातील छायाचित्र.