पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६. साहित्य आणि विचार ४३२
वाचनाची आवड... स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव... वाचनाला चिंतनाची जोड... शेतीचे उदात्तीकरण नाही... जग बदलणारी पुस्तके... अंगारमळा... विचारविश्व ... पाच वैशिष्ट्ये... जातिधर्मप्रांतनिरपेक्षता... अर्थवाद, शेती एक व्यवसाय... खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन ... तंत्रज्ञानस्वीकार... स्वाभिमान.
१७. सांजपर्व ४६२
नर्मदा परिक्रमा... या चरित्रात रुची कशामुळे होती... 'संघटक'मध्ये मदतीचे आवाहन... सिंहावलोकन करताना... सत्तेच्या फायद्यांपासून वंचित... 'सलगी दाखवणे मला कधीच जमले नाही.'... श्रेयविहीनतेचे भान... मूलत: विचारवंत... १२ डिसेंबरला २०१५ रोजी निधन... स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकसहभाग लाभलेले आंदोलन... जोशींनी आम्हांला काय दिले?
परिशिष्ट १ : शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना ४९७
परिशिष्ट २ : शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम ५०३
परिशिष्ट ३ : शरद जोशी यांची ग्रंथसंपदा ५०५
परिशिष्ट ४ : शेतकरी आंदोलनातील हुतात्मे ५०७
परिशिष्ट ५ : शेतकरी संघटनेची शपथ ५०९
१० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा