Jump to content

पान:अंकगणित.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकगणित. संख्यालेखन. अंकगणितामध्ये संख्या दाखविण्याकरितां दहा चिन्हें वे- तली आहेत ती हों. चिन्हें. नावें. चिन्हें. नावें. ० शून्य. पांच एक साहा २ दोन 6 सात ३ तीन ८ आठ ४ चार ९ नऊ या दहा चिन्हांचे योगानें पाहिजे ती संख्या दाखवितां येये. नवांपर्यंत कोणतीही संख्या दाखविणें तर या चिन्हांपैकी तिचें जें चिन्ह असेल तें लिहिलें ह्मणजे झालें. परंतु नवांपुढची संख्या दहा ही दाखविणें झाल्यास एकाचे चिन्ह ( १ ) काढून त्याजवर शून्य दिलें असतां दहा होतात. तसेंच या- वारा काढणें तर एक काढून त्याजवर दोन काढावे. प्रमाणेंच पंधरा, वीस, किंवा कोणतीही संख्या या चिन्हाचे संयोगाने मांडतां येईल. आतां दहांपासून पुढची संख्या मांडण्याची जी रीत सां- गितली तिजवरून उघड आहे की एका अंकावर दुसरा अंक काढला असतां प्रथम मांडलेला अंक आपली दसपट दाख- वितो ; म्हणजे १० यांत एकावर शून्य दिले आहे. यांत एक यानें बोधित संख्या एक असतां तो त्याची दसपट दाखवीत 1a