चर्चा:सिंह आणि उंदीर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

सदर लोककथा अनामिक सदस्याने आधी मराठी विकिपीडियावर लिहिली होती. मराठी विकिपीडियाच्या परिघात बसत नसल्यामुळे मराठी विकिबुक्स आणि तिथून पुढे मराठी विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरीत केली गेली आहे. लोककथा मूळाबर हुकूम (त्याच्या प्राचीन स्वरूपानुसार) होण्यासाठी साहाय्यकारी संपादनांचे स्वागत आहे.

Mahitgar (चर्चा) १३:४१, १९ एप्रिल २०१४ (IST)