Jump to content

चर्चा:विकिस्त्रोतःसमस्त लेखक(कॉपी राईटेड)

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून

१९५४ नंतर मृत पावलेले तसेच हयात अद्दापी लेखन कॉपीराईटेड असलेल्या लेखकांची नोंद या पानावर करावी. या लेखकांचे लेखन विकिस्रोतवर त्यांच्या कायदेशीर वारसांनी कायदेशीररीत्या पूर्ण प्रताधिकारमुक्त केल्याशिवाय त्यांचे लेखन मराठी विकिस्रोत/इतर विकिप्रकल्प तसेच इंटरनेटवर जसेच्या तसे घेतले जाऊ शकत नाही याची नोंद घ्या.

अशा प्रकारचे वर्गीकरणाचा हेतू कुणासही दुखावण्याचा नाही केवळ कॉपीराईटेड लेखकांचे लेखन नजरचुकीने विकिप्रकल्पात येऊ नये याची दक्षता घेणे सोपे जावे एवढाच हेतु आहे. मृत्यू वर्ष लिहिताना पूर्ण खात्रीकरूनच लिहावे अन्यथा माहित नाही असेच लिहावे.

१९५४ पुर्वी मृत्यू झालेल्या अथवा लेखन कॉपीराइट फ्री जाहीर केलेल्या लेखकांची नोंद विकिस्त्रोतःसमस्त लेखक (कॉपीराईट फ्री) येथे करावी.

लेखक जन्मवर्ष हयात/ मृत्यू वर्ष/ माहित नाही सध्याचे कॉपीराईट वारसदार
साहित्यिक:विनायक दामोदर सावरकर जन्मवर्ष १८८३ मृत्यू वर्ष:१९६६ माहित नाही
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण

Start a discussion about विकिस्त्रोतःसमस्त लेखक(कॉपी राईटेड)

Start a discussion