चर्चा:दत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां । आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे । आरतीचे आर्तवी श्रीदत्त । एकाजनार्दनीं सहज वोवाळीत ॥१॥ Aditya246824 (चर्चा) ००:४२, १७ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]