पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नविन जगाच्या नविन रिती निमगि करतात काही अडचणी. | वैश्वीकीकरण, जागतिकीकरण च्या काळात युवकांना नविन गोष्टी शिकायला मिळतात. खूप साच्या संधी व शक्यता निर्माण झाल्या आहेत. परंतू त्या सोबत काही प्रश्न ही निर्माण झालेत. जसे की आज युवकांवर तर बाहेरच्या गोष्टींचा खूप प्रभाव पडत आहे. घरात ही या गोष्टी शिरल्या आहेत. टि.व्ही. सारख्या गोष्टी, बाहेरची दुनिया दाखवितात. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसा, लैंगिकता, नाती, वागणं या गोष्टी दाखविल्या जातात. सगळया जाहीराती आपल्याला खुणवत असतात. अनेक गोष्टी खरेदी करायला व मिळवायला उचकवतात. जाहीराती बघून मोह निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतू | जाहीरातीमधील किती युवकांना या गोष्टी मिळू शकतात.? | ज्यादा तर या गोष्टी न मिळण्याने युवक दुःखी आहेत. त्यांच्या मनात कमीपणाची, न्यूनतेची भावना तयार होते. काही मुलं तर काहीही करुन या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडतात. घरी -- - --

-: