पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बोलू शकता. जणू काही घाणेरडे बोलणं, जी गोष्ट खरे तर तुम्ही बोलले नाही पाहीजे. स्वाभाविक किंवा नैसर्गिक गोष्ट एखादया अपराध्या सारखी बोलू लागते. ही अपराधीपणाची भावना खूप दु:ख देते. त्यामुळे तुम्ही खूप दु:खी राहता. विचार करा आणि बोला, हैं लैंगिकता तुमच्या साठी किती महत्वाची आहे? बोला? लैंगिकते विषयी किती जाणता? कोणाशी बोलता? बोलू शकता? कोणाकडून मिळते तुम्हाला माहिती ? लैंगिकते विषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे का ? कारण लैंगिकता महत्वपूर्ण आहे. आणि यामुळे शरीरात होणा-या बदलामुळे अस्वस्थता येते. या बाबत आपण आता मोकळेपणाने आणि सविस्तर बोलणार आहोत.