विकिस्रोत:सद्य घटना
विकिस्रोत कडून
- ५ ऑक्टोबर २०१० शिजू अलेक्स यांनी मराठी विकिस्रोत चालू व्हावा म्हणून मेटावर प्रस्ताव मांडला.मराठी विकिपीडिया सदस्यांनी समर्थन नोंदवले
- २०११ मरठी ट्रॅक मधे विकिस्रोत प्रकल्पाच्या आवश्यकतेवर विचार विमर्श
- २०१२ जनेवारी २४ लँग्वेज कमिटीकडून प्रस्तावास मान्यता
- फेब्रुवारी २ ज्ञानकोशकार केतकरांच्या जयंती दिनी साईट स्थापना .
- फेब्रुवारी २७