पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यायामात रस घेताना दिसतात. स्वस्थ आणि आरोग्यदायी जीवन हवं असेल तर, चेह-यावर चमक यायला हवी असेल,ख-या अर्थाने सुंदर दिसायचे असेल तर व्यायाम करा, प्राणायाम शिका, योगा करा. आवडीचा एखादा खेळ छंद म्हणून जोपासा,पळायला जावे, चालायला जा. दोरीच्या उड्या मारा. अगदी खर्चीक जीमला जाणे, बॅडमिंटनला जाणे याची गरज आहे असे नाही. , केअरनेस क्रीम उल्लू बनवितात. पौष्टीक भोजन आणि व्यायाम सुंदर बनवितात.