पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • ही प्रक्रीया नैसर्गिक आहे. * त्यामुळे अशक्त पणा येत नाही. स्वाभाविक प्रक्रिया
  • यामुळे हे सिद्ध नाही होत की तुम्ही लैंगिकतेचा फार विचार करता किंवा तुमच्या मनात अश्लिल भावना येतात. असेही लैंगिक संबंधाचा अनुभव घेणे, आनंद घेणे ही गोष्ट चुकीची नाही. किशोर अवस्थेमधील बदल एक सारखे किंवा एकाच वेळी होत नाहीत

या ठिकाणी आपण एक गोष्ट समजुन घेतली पाहीजे कि किशोरावस्थेमध्ये होणारे बदल हे एकसारखे किंवा एकाच वेळी होत नाहीत. आपण सुरुवातीलाच पाहीले की निसर्गात विविधता आहे. काही मुलींना १०व्या वर्षी पाळी येवू शकते. तर काही मुलींना १३-१४ व्या वर्षी पाळी येवू शकते. काही मुलांना दाढी मिश्या लवकर येतात. काहींना वेळ लागतो. काहींचे केस अधिक वाढतात तर काहींचे कमी. काहींच्या लिंगाचा आकार मोठा असतो तर काहींचा छोटा असतो .काही जणामध्ये इस्ट्रोजनची मात्रा ८८५Luc७