पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TVल.

  • मंदीर, मशीदी किंवा स्वयंपाक घरा मध्ये न जाणे हे फक्त अंधश्रद्धा किंवा प्रथा आहे. * बहुतेक मुलींना किंवा स्त्रियांना ३-४ दिवस तरी आराम करता यावा असा या मागील हेतू असेल. किंवा स्त्रीयांना हीन किंवा अपवित्र समजण्याचे कुटील कारस्थान असेल.

काही मुलींना पाळी दरम्यान किंवा त्याआधी | ओटीपोटामध्ये दुखते. काही मुलींना पाळी २४ ते २९ दिवसांनी येते.त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पोटात खूप दुखत असेल तर घरातल्या मोठ्या स्त्रिया, अनुभवी स्त्रिया किं वा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.पाळीला स्त्रियांनी आपल्या आयुष्यातील महत्वाची प्रक्रीया मानुन आनंदाने स्विकारले पहिजे. पाळी ही आपली शक्ती आणि क्षमता आहे. अश्या सकारात्मक भावाने स्विकारले पाहिजे. यामुळे स्त्रिला नवीन जीवन निर्माण करता येते. झोपेत होणारे विश्वलन किंवा वियतन - | तारुण्यात पदार्पण केल्यावर मुलांमध्ये कोणत्याही उत्तेजना शिवाय लिंग ताठ होऊशकते. झोपेमध्ये लिंगातून चिकट द्रव बाहेर पडतो. स्वप्नामध्ये लैंगिक संबंध आणि त्यापासून मिळणाच्या आनंदाची अनुभुती मिळाल्यास असे विर्यस्खलन होऊ शकते. 60.