पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिती आणि असुरक्षित पण वाटत असते. या अवस्थेत हिंदोळयांवर असतो माणूस. कधी उंचा वर घेऊन जातो तर कधी निराशा जमीनीवर आपटत असते. इथे आपण दोन्ही पैलूंवर चर्चा करणार आहे. पण अधिकतर आपण अडचणी आणि आव्हानांची चर्चा करणार, जेणे करून तुम्ही हे समजून घ्यावे आणि त्याच्याशी कसा सामना करायचा हे आधीच ठरवू शकाल आणि पुढे बिनधोक पणे जायला त्याची मदत होईल. 'तो लगे रहो मुन्ना भाई और मुन्नी बहने', भारताच्या लोकसंख्येच्या २२.५ % च्या आसपास युवक युवतींची संख्या आहे, परंतु १० ते १९ वयोगटातील किशोर किशोरींचे जीवन काळजी पूर्वक पाहिले तर या अवस्थेच्या जीवनातील काही विशेषता आहेत. | जीवनभर बदल घडत असताना किशोर अवस्थेत हे बदल अधिक गतिमान असतात. बघता बघता बरंच काही बदलतं. छोटीशी कळी फुल ( मानसिक बनते, छोटंसं रोपटं वृक्ष बनुन ( शारीरिक जातं.आणि स्वतःची वेगळी (सामाजिक ) ओळख निर्माण करतं आणिवेगळी जागाही मागू लागतं. शरिर, बुद्धि,मन सगळंच बदलतं. भावनात्मक