पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिक आणि प्रजननाचे अधिकार आज जगामध्ये सरकार मानवाधिकाराला मान्यता देतात आणि ते रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. जन्माला येताच आपल्याला हे अधिकार मिळतात . आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची ही घोषणा आहे की सर्व माणसे स्वतंत्र आणि समान आहेत आणि प्रत्येकाला अस्मिता आणि अस्तित्व आहे. म्हणजेच मुले, महिला, दलित, आदीवासी, अपंग, गरीब, अल्प संख्यांक सर्वांना मानवाधिकार आहेत. या अधिकाराचाच हिस्सा आहे आपले लैंगिक आणि प्रजनन अधिकार, यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

  • लैंगिकता आणि प्रजनन अधिकारा संदर्भात माहीती मिळणे आणि

सेवा मिळण्याचा अधिकार, __143 ।