पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुम्हीच तर म्हणता की आम्ही आता लहान नाही राहीलो. हा, आणखी एक मोठे कारण आहे. लिंग आणि लैंगिकता नीट समजुन घेण्याचे, हे पाहा : आकडे काय सांगतात भारतात १५ ते २४ वयोगटातील १५% मुलगे आणि ४%मुली यांनी लग्नाआधी शरीर संबंधाचा अनुभव घेतला आहे. (Youth in India, 2006-2007, International institute of population sciences and population council) आपल्याकडे बालविवाहांची संख्या खुप मोठी आहे. १८ वर्षापुर्वीच मुलींची लग्ने केली जातात आणि त्यांना लैंगिक जीवनाला सामोरे जावे लागते. ३. १५ ते २४ वर्ष वयातील १००० पुरुषांमध्ये १ मुलगा हा एच.आय.व्ही.बाधीत आहे. 128