पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार करा आणि बोला ६ नैसर्गिक लिंग म्हणजे काय ? काय आपले शरीर फक्त जैविक आणि नैसर्गिक आहे ? कारणासह स्पष्ट करा. = सामाजिक लिंग म्हणजे काय? मुलांनी रडायचं नाही, मुलींनी मोठ्याने हसायचं नाही. या सगळ्या गोष्टी कोणी ठरविल्या ? या मागचे सत्य काय आहे? स्वतः मध्येच बदल घडवुन परिवर्तन आणावे लागेल, हा जो सल्ला या पुस्तकात दिला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो आहे। का? कारणासह स्पष्ट करा. 116.