Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असमानते विरुध्दची लढाई ही आपल्या अधिकाराची लढाई आहे. चावाले जाते समानतेवर आधारलेले असते | जर तुम्ही आणि तुमची मैत्रीण अथवा मित्र लैंगिक संबंध करू इच्छिता तर पहिल्यांदा नीट विचार करा. आपल्या लैंगिक साथीदारा सोबत नीट चर्चा करा. परिणामांची चर्चा करा. नंतर पश्चाताप व्हायला नको. या चर्चेच्या माध्यमातुन आम्हाला वाटते की तुम्ही गंभीरतापूर्वक विचार करा.स्वतःला आणि इतरांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही बदलला तर जग बदलेल.मित्रांनो, आमची तर एवढीच इच्छा आहे आणि प्रयत्न आहे की योग्य माहीती आणि समजुतदार पणे तुम्ही तुमच्या आयुष्यातीले निर्णय करावेत.कोणाच्या दबावाखाली येवुन नाही. जर तुम्ही स्वतः निर्णय घेवु इच्छिता, मोठयांसारखं वागु इच्छिता तर तुम्हाला आर्थीकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा विचार करावा लागेल.तरुण वय हे भविष्याच्या तयारीचे वय असते. परिवर्तनाचे दुसरे नाव तारुण्य आहे आणि तरुणच जग बदलतात. वस्ऋवि का नाम हैंअवन्तिी ।। नवीन दॐो दुनिया # कहानी (( 115