Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रहाण्याची तयारी करावी लागेल. कारण आजकाल लोक पैशाला महत्व देतात. आर्थीक दृष्ट्या स्वावलंबी होण्याची तयारी करावी लागेल. आपल्या सांपत्तीक अधिकारा विषयी पण माहीती घ्यावी लागेल. आपले सापत्तीक अधिकार मिळविले पाहिजेत.

  • शिकून सवरुन स्वत:ला काम करण्याच्या लायक बनविले पाहिजे.
  • जर तुम्ही तुमच्या गरजांसाठी दुस-यावर अवलंबून राहाल तर समानता कशी मिळणार ?

समानतेचा अधिकार मिळवायला मेहनत करावी लागेल.सर्वाना नोकरी नाही करता येणार. घरकाम करूनही पैसे वाचविता येतात. जिवनात कधीही पैशाची गरज लागू शकते. म्हणून शिक्षण, कौशल्य, आपल्या पायावर उभे राहणे ,आपल्या समता विकसीत करणे आवश्यक आहे.मनलावून अभ्यास करा.प्रशिक्षण घ्या. अशा कामाची, नोकरीची तयारी करा ज्यामूळे तुमच्या गरजा तुम्हीच भागवू शकाल. ज्यामूळे तुम्हाल मस्त वाटेल. عالم الررررررررررررررررررر असमानता के साफ रूट अपने अधिकारी के लिए लड़ाई लिए लडाई है 114