पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समज आणि जबाबदारी | स्विकारण्यासाठी ज्ञान आणि माहिती आवश्यक तुमच्या शरीराविषयी तुम्हाला किती माहीती आहे? मुलींच्या शरीराविषयी तुम्हाला किती माहीती आहे. असुरक्षित लैंगिक आजारा विषयी तुम्हाला किती माहीती आहे? जर पुरेशी माहीती नसेल तर माहीती घ्या. चर्चा करा. | जर तुमची मैत्रिण लैंगिक संबंधाची अपेक्षा करत असेल तर यावर आधी सविस्तर चर्चा करा. परिणामांचा विचार करा. नंतर पश्चातापाची वेळ यायला नको. सन्मान आणि समानतेचा हक्क मिळविण्यासाठी मुलींना तर आपल्या पायावर उभे 113